S M L

आदर्श सोसायटीत एका व्यक्तीला एकच फ्लॅट देण्यात येईल - अजित पवार

23 नोव्हेंबरआदर्श प्रकरणात काही मंत्र्यांनी आणि अधिकार्‍यांनी एकापेक्षा अनेक फ्लॅट लाटले आहेत. त्यामुळं यापुढे एका व्यक्तीला एकच फ्लॅट देण्याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांंनी दिली आहे. तसेच कॉंमनवेल्थ घोटाळा आणि आदर्श प्रकरणामुळे राजकारण्यांच्या विश्वाहर्तेवर प्रश्नचिन्हं निर्माण झाल्याचंही त्यांनी कबूल केलं. मराठवाड्याच्या दौैर्‍यावर असलेले अजितदादा आज औरंगाबादेत होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 23, 2010 09:29 AM IST

आदर्श सोसायटीत एका व्यक्तीला एकच फ्लॅट देण्यात येईल - अजित पवार

23 नोव्हेंबर

आदर्श प्रकरणात काही मंत्र्यांनी आणि अधिकार्‍यांनी एकापेक्षा अनेक फ्लॅट लाटले आहेत. त्यामुळं यापुढे एका व्यक्तीला एकच फ्लॅट देण्याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांंनी दिली आहे. तसेच कॉंमनवेल्थ घोटाळा आणि आदर्श प्रकरणामुळे राजकारण्यांच्या विश्वाहर्तेवर प्रश्नचिन्हं निर्माण झाल्याचंही त्यांनी कबूल केलं. मराठवाड्याच्या दौैर्‍यावर असलेले अजितदादा आज औरंगाबादेत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 23, 2010 09:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close