S M L

नवी मुंबईत गॅस गळतीमुळे तिघांची प्रकृती गंभीर

23 नोव्हेंबरनवी मुंबईतल्या तळोजा एमआयडीसी मध्ये अमोनिया गॅसची गळती झाली आहे. 16 जणांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंआहे. आहरफिक नाईक कोल्ड स्टोअरेज या कंपनीत हा अपघात झाला आहे. गळतीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.या अपघातनंतर झालेल्या गावकर्‍यांनी कंपनीच्या गाडीवर दगडफेक करुव मोडतोड केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 23, 2010 11:20 AM IST

नवी मुंबईत गॅस गळतीमुळे तिघांची प्रकृती गंभीर

23 नोव्हेंबर

नवी मुंबईतल्या तळोजा एमआयडीसी मध्ये अमोनिया गॅसची गळती झाली आहे. 16 जणांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंआहे. आहरफिक नाईक कोल्ड स्टोअरेज या कंपनीत हा अपघात झाला आहे. गळतीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.या अपघातनंतर झालेल्या गावकर्‍यांनी कंपनीच्या गाडीवर दगडफेक करुव मोडतोड केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 23, 2010 11:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close