S M L

सोलापूरात नागरिकांनी केला तलाव स्वच्छ

23 नोव्हेंबरसोलापूरातल्या छत्रपती संभाजी तलावाचं सौदर्य पाण्यावर व्यापलेल्या जलपर्णीमुळे धोक्यात आलं होतं. श्री श्री रविशंकर यांच्या अनुयायांनी हा तलाव स्वच्छ केला. तलावामधून 67 ट्रक जलपर्णी बाहेर काढण्यात आली. पण ही बाहेर काढलेली जलपर्णी इतर ठिकाणी हलवण्यात सोलापूर महानगरपालिकेचे कर्मचारी कमी पडत आहे. त्याच जलपर्णीचा हा कचरा महानगरपालिकेचे कर्मचारी रस्त्यांवर टाकताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 23, 2010 12:53 PM IST

सोलापूरात नागरिकांनी केला तलाव स्वच्छ

23 नोव्हेंबर

सोलापूरातल्या छत्रपती संभाजी तलावाचं सौदर्य पाण्यावर व्यापलेल्या जलपर्णीमुळे धोक्यात आलं होतं. श्री श्री रविशंकर यांच्या अनुयायांनी हा तलाव स्वच्छ केला. तलावामधून 67 ट्रक जलपर्णी बाहेर काढण्यात आली. पण ही बाहेर काढलेली जलपर्णी इतर ठिकाणी हलवण्यात सोलापूर महानगरपालिकेचे कर्मचारी कमी पडत आहे. त्याच जलपर्णीचा हा कचरा महानगरपालिकेचे कर्मचारी रस्त्यांवर टाकताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 23, 2010 12:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close