S M L

लवासा प्रकरणी मेधा पाटकर यांची जयराम रमेश यांची भेट

23 नोव्हेंबरलवासाच्या मुद्द्यावरुन आज मेधा पाटकर यांनी पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांची भेट घेतली. लवासाच्या प्रमोटर्सनी पर्यावरण मंत्रालयाची दिशाभूल केली असल्याचं त्या म्हणाल्या आणि बांधकाम ताबडतोब थांबावं अशी मागणी त्यांनी जयराम रमेश यांच्याकडे केली. आपली मागणी पूर्ण न झाल्यास आपण 1 डिसेंबरपासून आंदोलन पुकारणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 23, 2010 05:09 PM IST

लवासा प्रकरणी मेधा पाटकर यांची जयराम रमेश यांची भेट

23 नोव्हेंबर

लवासाच्या मुद्द्यावरुन आज मेधा पाटकर यांनी पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांची भेट घेतली. लवासाच्या प्रमोटर्सनी पर्यावरण मंत्रालयाची दिशाभूल केली असल्याचं त्या म्हणाल्या आणि बांधकाम ताबडतोब थांबावं अशी मागणी त्यांनी जयराम रमेश यांच्याकडे केली. आपली मागणी पूर्ण न झाल्यास आपण 1 डिसेंबरपासून आंदोलन पुकारणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 23, 2010 05:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close