S M L

बिहारमध्ये एनडीए आघाडीचा ऐतिहासिक विजय

24 नोव्हेंबरबिहारमध्ये एनडीए आघाडीनं ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तब्बल दोनशेहून अधिक जागांवर आघाडी घेत नीतिश कुमारांनी बिहारची सत्ता एकहाती राखली आहे. सुरुवातीपासूनच नितीशकुमारांच्या जेडीयू आणि भाजपनं मोठ्या आघाडीकडे वाटचाल सुरू केली आणि अखेरपर्यंत ही आघाडी कायम ठेवली.. विशेष म्हणजे बिहारच्या मतदारांनी नीतिशकुमारांच्या विकासाच्या मुद्यांना साथ देत लालू आणि पासवान जोडीला मात्र स्पष्ट नकार दिला. तीच स्थिती काँग्रेसचीही आहे. काँग्रेसला तर दोन आकडी संख्याही गाठता आलेली नाही. काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांचा करिश्म्याची जादू बिहारवर काहीच चालली नसल्याचं यावरुन दिसतं. 243 जागांपैकी जेडीयू आणि भाजपनं206 जागांवर आघाडी घेतली. तर लालूंच्या राजद आणि पासवानांच्या लोकजनशक्ती पार्टी फक्त 24 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला अवघ्या5 जागांवर आघाडी मिळाली. तर अपक्ष आणि इतर पक्ष 8 जागांवर आघाडीवर आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 24, 2010 09:43 AM IST

बिहारमध्ये एनडीए आघाडीचा ऐतिहासिक विजय

24 नोव्हेंबर

बिहारमध्ये एनडीए आघाडीनं ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तब्बल दोनशेहून अधिक जागांवर आघाडी घेत नीतिश कुमारांनी बिहारची सत्ता एकहाती राखली आहे. सुरुवातीपासूनच नितीशकुमारांच्या जेडीयू आणि भाजपनं मोठ्या आघाडीकडे वाटचाल सुरू केली आणि अखेरपर्यंत ही आघाडी कायम ठेवली.. विशेष म्हणजे बिहारच्या मतदारांनी नीतिशकुमारांच्या विकासाच्या मुद्यांना साथ देत लालू आणि पासवान जोडीला मात्र स्पष्ट नकार दिला. तीच स्थिती काँग्रेसचीही आहे. काँग्रेसला तर दोन आकडी संख्याही गाठता आलेली नाही. काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांचा करिश्म्याची जादू बिहारवर काहीच चालली नसल्याचं यावरुन दिसतं. 243 जागांपैकी जेडीयू आणि भाजपनं206 जागांवर आघाडी घेतली. तर लालूंच्या राजद आणि पासवानांच्या लोकजनशक्ती पार्टी फक्त 24 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला अवघ्या5 जागांवर आघाडी मिळाली. तर अपक्ष आणि इतर पक्ष 8 जागांवर आघाडीवर आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 24, 2010 09:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close