S M L

सचिन बनणार एमटीडीसीचा ब्रँड ऍम्बेसेडर ?

24 नोव्हेंबर2011 हे वर्ष महाराष्ट्र सरकारनं पर्यटन वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. आणि यासाठी पर्यटन विभागाचा ब्रँड ऍम्बेसेडर बनण्याची विनंती मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला करण्यात आली आहे. पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी सचिनला पत्र पाठवून तशी विनंतीही केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 24, 2010 12:00 PM IST

सचिन बनणार एमटीडीसीचा ब्रँड ऍम्बेसेडर ?

24 नोव्हेंबर

2011 हे वर्ष महाराष्ट्र सरकारनं पर्यटन वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. आणि यासाठी पर्यटन विभागाचा ब्रँड ऍम्बेसेडर बनण्याची विनंती मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला करण्यात आली आहे. पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी सचिनला पत्र पाठवून तशी विनंतीही केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 24, 2010 12:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close