S M L

संतप्त जमावाने आरोग्य केंद्रालाच टाळे ठोकले

24 नोव्हेंबरऔरंगाबाद महानगरपालिकेच्या कैलासनगर भागातील आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचारी सतत गैरहजर राहत असल्यानं संतप्त जमावानं या आरोग्यकेंद्रालाच टाळं ठोकलं आहे. त्यानंतर तरी आरोग्य केंद्रात कर्चमारी येतील अशी अपेक्षा होती. पण, सुमारे तासभर चाललेल्या या आंदोलनानंतरही कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत. महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची अडवणूक होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 24, 2010 08:19 AM IST

संतप्त जमावाने आरोग्य केंद्रालाच टाळे ठोकले

24 नोव्हेंबर

औरंगाबाद महानगरपालिकेच्या कैलासनगर भागातील आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचारी सतत गैरहजर राहत असल्यानं संतप्त जमावानं या आरोग्यकेंद्रालाच टाळं ठोकलं आहे. त्यानंतर तरी आरोग्य केंद्रात कर्चमारी येतील अशी अपेक्षा होती. पण, सुमारे तासभर चाललेल्या या आंदोलनानंतरही कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत. महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची अडवणूक होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 24, 2010 08:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close