S M L

दारुल उलूम देवबंदला विरोध

25 नोव्हेंबरदारुल उलूम देवबंद यांच्या वतीने मुस्लीम महिलांच्या विरोधात काढले जाणारे फतवे महिलावर अन्यायकारक आहे भारतीय मुस्लीम संघटनेनं म्हटलं आहे. या अन्यायकारक फतव्यांचा महिलांनी निषेध करावा यासाठी संघटनेच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 25, 2010 07:30 AM IST

दारुल उलूम देवबंदला विरोध

25 नोव्हेंबर

दारुल उलूम देवबंद यांच्या वतीने मुस्लीम महिलांच्या विरोधात काढले जाणारे फतवे महिलावर अन्यायकारक आहे भारतीय मुस्लीम संघटनेनं म्हटलं आहे. या अन्यायकारक फतव्यांचा महिलांनी निषेध करावा यासाठी संघटनेच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 25, 2010 07:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close