S M L

26/11 च्या शहिदांना मुंबई पोलिसांनी मानवंदना

26 नोव्हेंबर26 /11 च्या हल्ल्यातल्या श्रद्धांजली वाहण्यासाठी पोलिसांनी ट्रायडंट ते गिरगाव चौपाटी असं संचलन करत या हल्ल्यातल्या शहीदांना आणि बळींना श्रद्धांजली वाहिली. परेडला राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 26, 2010 09:45 AM IST

26/11 च्या शहिदांना मुंबई पोलिसांनी मानवंदना

26 नोव्हेंबर

26 /11 च्या हल्ल्यातल्या श्रद्धांजली वाहण्यासाठी पोलिसांनी ट्रायडंट ते गिरगाव चौपाटी असं संचलन करत या हल्ल्यातल्या शहीदांना आणि बळींना श्रद्धांजली वाहिली. परेडला राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 26, 2010 09:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close