S M L

कसाब भेटीवर शिवसेनाप्रमुखांची कठोर टीका

26 नोव्हेंबरगृहमंत्री आर आर पाटील आणि विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांच्या कसाब भेटीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बरसले आहेत. 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्राद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. सामान्य लोकांच्या भावना पायदळी तुडवत तुम्हाला बेशरमपणे कसाबला भेटण्याची गरज काय आहे या शब्दात ठाकरे यांनी दोघांना फटकारलं आहे. राज्य कुणासाठी करता आहात असा सवालही ठाकरेंनी विचारला आहे. अफजल गुरुचं जे झालं तेच कसाबचं होईल असा टोलाही त्यांनी लगावला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 26, 2010 09:59 AM IST

कसाब भेटीवर शिवसेनाप्रमुखांची कठोर टीका

26 नोव्हेंबर

गृहमंत्री आर आर पाटील आणि विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांच्या कसाब भेटीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बरसले आहेत. 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्राद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. सामान्य लोकांच्या भावना पायदळी तुडवत तुम्हाला बेशरमपणे कसाबला भेटण्याची गरज काय आहे या शब्दात ठाकरे यांनी दोघांना फटकारलं आहे. राज्य कुणासाठी करता आहात असा सवालही ठाकरेंनी विचारला आहे. अफजल गुरुचं जे झालं तेच कसाबचं होईल असा टोलाही त्यांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 26, 2010 09:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close