S M L

लवासाला कारणे दाखवा नोटीस

26 नोव्हेंबरलवासाला पर्यावरण मंत्र्यालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. येत्या पंधरा दिवसात या नोटीसाला लवासानंनं उत्तर दिलं नाही तर काम त्यांचं काम थांबवण्याचा इशारा पर्यावरण मंत्र्यालयानं दिली आहे. 25000 हजार एकरावर पश्चिम घाटाच्या पायथ्याशी असलेल्या या प्रकल्पाच्या संदर्भात पर्यावरण संरक्षणाबाबत पर्यावरण खात्यानं चौकशी सुरु केली असल्याची माहिती सुत्रांनी आयबीएन लोकमतला दिली आहे. समुद्र सपाटीवरुन 1000 मिटरच्या उंचीवर कुठल्याही ठिकाणी बांधकामासाठी पर्यावरण खात्याची परवानगी घ्यावी लागते. पर्यावरण खात्याकडे लवासाने अशी परवानगी घेतली नसल्याची तक्रार आली होती. तक्रारीत लवासाचे प्रवेशद्वार हे समुद्र सपाटीसाठी पासून 1052 मिटरच्या उंचीवरअसल्याच सांगण्यात आलं होत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 26, 2010 10:27 AM IST

लवासाला कारणे दाखवा नोटीस

26 नोव्हेंबर

लवासाला पर्यावरण मंत्र्यालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. येत्या पंधरा दिवसात या नोटीसाला लवासानंनं उत्तर दिलं नाही तर काम त्यांचं काम थांबवण्याचा इशारा पर्यावरण मंत्र्यालयानं दिली आहे. 25000 हजार एकरावर पश्चिम घाटाच्या पायथ्याशी असलेल्या या प्रकल्पाच्या संदर्भात पर्यावरण संरक्षणाबाबत पर्यावरण खात्यानं चौकशी सुरु केली असल्याची माहिती सुत्रांनी आयबीएन लोकमतला दिली आहे. समुद्र सपाटीवरुन 1000 मिटरच्या उंचीवर कुठल्याही ठिकाणी बांधकामासाठी पर्यावरण खात्याची परवानगी घ्यावी लागते. पर्यावरण खात्याकडे लवासाने अशी परवानगी घेतली नसल्याची तक्रार आली होती. तक्रारीत लवासाचे प्रवेशद्वार हे समुद्र सपाटीसाठी पासून 1052 मिटरच्या उंचीवरअसल्याच सांगण्यात आलं होत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 26, 2010 10:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close