S M L

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पबाबत रविवारी मुंबईत बैठक

27 नोव्हेंबररत्नागिरी जिल्ह्यातल्या जैतापूर इथे होऊ घातलेला अणुऊर्जा प्रकल्प वादात सापडला आहे. याविरोधात तिथल्या शेतकर्‍यांनी आणि पर्यावरणवाद्यांनी जोरदार निदर्शनं सुरु ठेवली आहेत. पण यासंदर्भात रविवारी म्हणजे उद्या हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर एक बैठक होणार आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांबरोबर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित असणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री अजित पवार यांनी दिली. या बैठकीनंतर तिथल्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या भवितव्याविषयी घोषणा करण्यात येईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 27, 2010 01:11 PM IST

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पबाबत रविवारी मुंबईत बैठक

27 नोव्हेंबर

रत्नागिरी जिल्ह्यातल्या जैतापूर इथे होऊ घातलेला अणुऊर्जा प्रकल्प वादात सापडला आहे. याविरोधात तिथल्या शेतकर्‍यांनी आणि पर्यावरणवाद्यांनी जोरदार निदर्शनं सुरु ठेवली आहेत. पण यासंदर्भात रविवारी म्हणजे उद्या हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर एक बैठक होणार आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांबरोबर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित असणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री अजित पवार यांनी दिली. या बैठकीनंतर तिथल्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या भवितव्याविषयी घोषणा करण्यात येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 27, 2010 01:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close