S M L

बुलढाण्यात 250 विद्यार्थ्यांना विषबाधा

27 नोव्हेंबरबुलढाण्यात खामगाव तालुक्यातल्या लांजूळ या गावातल्या महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ विद्यालयातल्या 250 विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा झाली आहे. खिचडीत मेलेला साप सापडला. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.या विषबाधित विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी ए रामास्वामी आणि विरोधी पक्षनेते भाऊसाहेब फुंडकर यानी रूग्णालयात भेट दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 27, 2010 01:17 PM IST

बुलढाण्यात 250 विद्यार्थ्यांना विषबाधा

27 नोव्हेंबर

बुलढाण्यात खामगाव तालुक्यातल्या लांजूळ या गावातल्या महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ विद्यालयातल्या 250 विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा झाली आहे. खिचडीत मेलेला साप सापडला. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.या विषबाधित विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी ए रामास्वामी आणि विरोधी पक्षनेते भाऊसाहेब फुंडकर यानी रूग्णालयात भेट दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 27, 2010 01:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close