S M L

माधुरी दिक्षितचं छोट्या पडद्यावर आगमण

27 नोव्हेंबरधक धक गर्ल माधुरी दीक्षित पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. माधुरी यावेळी आपल्या भेटीला येते आहे ती एका डान्स शोची जज म्हणून.....' झलक दिखला जा सिझन- 4' या सेलिब्रिटी डान्सिंग रिऍलिटी शोमध्ये जज म्हणून माधुरी आपल्या दिसणार आहे. आणि या शोच्या शूटिंगसाठी माधुरी सध्या भारतात आली आहे. सोनी चॅनलवर लवकरच हा शो सुरु होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 27, 2010 02:04 PM IST

माधुरी दिक्षितचं छोट्या पडद्यावर आगमण

27 नोव्हेंबर

धक धक गर्ल माधुरी दीक्षित पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. माधुरी यावेळी आपल्या भेटीला येते आहे ती एका डान्स शोची जज म्हणून.....' झलक दिखला जा सिझन- 4' या सेलिब्रिटी डान्सिंग रिऍलिटी शोमध्ये जज म्हणून माधुरी आपल्या दिसणार आहे. आणि या शोच्या शूटिंगसाठी माधुरी सध्या भारतात आली आहे. सोनी चॅनलवर लवकरच हा शो सुरु होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 27, 2010 02:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close