S M L

लवासाला 15 दिवसांची मुदत

28 नोव्हेंबरलवासा सिटीनं पर्यावरण आणि वन संरक्षण कायद्याचं उल्लंघन केलं आहे, त्यांना 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. लवासाच्या उत्तरानं पर्यावरण मंत्रालयाचं समाधान झालं नाही तर आवश्यक ती कारवाई करू, असा इशारा पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 28, 2010 03:42 PM IST

लवासाला 15 दिवसांची मुदत

28 नोव्हेंबर

लवासा सिटीनं पर्यावरण आणि वन संरक्षण कायद्याचं उल्लंघन केलं आहे, त्यांना 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. लवासाच्या उत्तरानं पर्यावरण मंत्रालयाचं समाधान झालं नाही तर आवश्यक ती कारवाई करू, असा इशारा पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 28, 2010 03:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close