S M L

नागपूरात निवासी डॉक्टरांचा संप

29 नोव्हेंबरनागपूरच्या शासकीय इंदिरा गांधी वैद्यकीय रूग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आजपासून अनिश्चितकालीन संप पुकारला आहे. हॉस्पिटलमध्ये मुलभूत सुविधा नाही, औषधांचा पूरवठा होत नाही. त्यातचं रूग्ण आणि रूग्णांचे नातेवाईक डॉक्टरांनाच दोषी ठरवतात या कारणामुळे डॉक्टरांनी अनिश्चितकालीन संप पुकारला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 29, 2010 10:07 AM IST

नागपूरात निवासी डॉक्टरांचा संप

29 नोव्हेंबर

नागपूरच्या शासकीय इंदिरा गांधी वैद्यकीय रूग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आजपासून अनिश्चितकालीन संप पुकारला आहे. हॉस्पिटलमध्ये मुलभूत सुविधा नाही, औषधांचा पूरवठा होत नाही. त्यातचं रूग्ण आणि रूग्णांचे नातेवाईक डॉक्टरांनाच दोषी ठरवतात या कारणामुळे डॉक्टरांनी अनिश्चितकालीन संप पुकारला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 29, 2010 10:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close