S M L

वेगवेगळ्या अपघातात 6 ठार

29 नोव्हेंबरसुरत - नागपूर महामार्गावर धुळ्यापासून 14 किमी अंतरावर इंडिका आणि ट्रकचा अपघात झाला. या अपघातात 4 जण जागीच ठार झाले. हे चारही जण धुळे जिल्ह्यातील मुख्टी या गावातील आहेत. हा अपघात इतका भीषण होता की मृतांना बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर करावा लागला. मुंबई- अहमदाबाद हायवेवर सातीवली गावाजवळ मोठ्या टेम्पोने छोट्या टेम्पोला धडक दिली. यात दोन जैन साध्वी ठार झाल्या तर 4 साध्वी आणि 2 सेवक जखमी झाले. जखमींना पालघरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 29, 2010 10:14 AM IST

वेगवेगळ्या अपघातात 6 ठार

29 नोव्हेंबर

सुरत - नागपूर महामार्गावर धुळ्यापासून 14 किमी अंतरावर इंडिका आणि ट्रकचा अपघात झाला. या अपघातात 4 जण जागीच ठार झाले. हे चारही जण धुळे जिल्ह्यातील मुख्टी या गावातील आहेत. हा अपघात इतका भीषण होता की मृतांना बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर करावा लागला.

मुंबई- अहमदाबाद हायवेवर सातीवली गावाजवळ मोठ्या टेम्पोने छोट्या टेम्पोला धडक दिली. यात दोन जैन साध्वी ठार झाल्या तर 4 साध्वी आणि 2 सेवक जखमी झाले. जखमींना पालघरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 29, 2010 10:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close