S M L

2 जी स्पेक्ट्रम प्रकरणी रतन टाटांची सुप्रीम कोर्टात धाव

29 नोव्हेंबरनीरा राडिया यांच्याशी झालेलं संभाषण प्रसिद्ध केल्या प्रकरणी रतन टाटा यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. नीरा राडीया आणि त्यांच्यादरम्यान झालेल्या टेलिफोन संभाषणाची टेप प्रकाशीत न करण्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या तपासात अडथळा आणण्याची इच्छा नसल्याचंही टाटांनी स्पष्ट केलं. नीरा राडियांशी झालेलं संभाषण मीडियासमोर आल्यानं टाटा नाराज झाले आहेत. टाटा ग्रुपच्या पीआरचं कामकाज राडिया पाहतात.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 29, 2010 10:51 AM IST

2 जी स्पेक्ट्रम प्रकरणी रतन टाटांची सुप्रीम कोर्टात धाव

29 नोव्हेंबर

नीरा राडिया यांच्याशी झालेलं संभाषण प्रसिद्ध केल्या प्रकरणी रतन टाटा यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. नीरा राडीया आणि त्यांच्यादरम्यान झालेल्या टेलिफोन संभाषणाची टेप प्रकाशीत न करण्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या तपासात अडथळा आणण्याची इच्छा नसल्याचंही टाटांनी स्पष्ट केलं. नीरा राडियांशी झालेलं संभाषण मीडियासमोर आल्यानं टाटा नाराज झाले आहेत. टाटा ग्रुपच्या पीआरचं कामकाज राडिया पाहतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 29, 2010 10:51 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close