S M L

वर्धा जिल्हयात अवकाळी पावसाचा कहर

29 नोव्हेंबरवर्धा जिल्हयात अवकाळी पावसानं 45 हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहेत. प्रामुख्याने कापूस आणि सोयबिन ही पिक पावसाच्या तडाख्यात सापडली. अवकाळी पावसामुळे जिल्हयातला शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. जिल्हयात सोयाबीन आणि कापसाचं पीक मोठ्या प्रमाणावर पिकतं मात्र पावसामुळे या पिकांची नासाडी झाली आहे. नुकसानकग्रस्त शेतकर्‍यांच्या शेताचा सर्व्हेही अद्याप करण्यात आलेला नाही. नैसर्गिक संकटात सापडलेल्या वर्ध्याच्या शेतकर्‍याला आता या सुल्तानी संकटालाही सामोरं जावं लागत आहे .

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 29, 2010 10:59 AM IST

वर्धा जिल्हयात अवकाळी पावसाचा कहर

29 नोव्हेंबर

वर्धा जिल्हयात अवकाळी पावसानं 45 हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहेत. प्रामुख्याने कापूस आणि सोयबिन ही पिक पावसाच्या तडाख्यात सापडली. अवकाळी पावसामुळे जिल्हयातला शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. जिल्हयात सोयाबीन आणि कापसाचं पीक मोठ्या प्रमाणावर पिकतं मात्र पावसामुळे या पिकांची नासाडी झाली आहे. नुकसानकग्रस्त शेतकर्‍यांच्या शेताचा सर्व्हेही अद्याप करण्यात आलेला नाही. नैसर्गिक संकटात सापडलेल्या वर्ध्याच्या शेतकर्‍याला आता या सुल्तानी संकटालाही सामोरं जावं लागत आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 29, 2010 10:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close