S M L

जादूटोण्याच्या नावाखाली बलात्कार करणार्‍या तांत्रिकाला अटक

29 नोव्हेंबरमुंबई पोलिसांनी आज (सोमवारी) एका तांत्रिकाला अटक केली आहे. या तांत्रिकानं जादूटोण्याच्या नावाखाली चार मुलींवर बलात्कार केला आहे. नझीम असं या तांत्रिकाचं नाव आहे. हा तांत्रिक आपल्या तंत्रविद्येनं मुल न होणार्‍या स्त्रियंानाही मुल होईल असा दावा करायचा. याच दाव्याखाली तांत्रिकानं गेली 4 वर्षे एकाच कुटुंबातील चार बहिणींवर अत्याचार केले. जे जे मार्ग पोलीसांनी या तांत्रिकाला अटक के ली आहे. कोर्टाने 3 डिसेंबरपर्यत तांत्रिकाला पोलिस कोठडी सुनावली आहे .

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 29, 2010 03:03 PM IST

जादूटोण्याच्या नावाखाली बलात्कार करणार्‍या तांत्रिकाला अटक

29 नोव्हेंबर

मुंबई पोलिसांनी आज (सोमवारी) एका तांत्रिकाला अटक केली आहे. या तांत्रिकानं जादूटोण्याच्या नावाखाली चार मुलींवर बलात्कार केला आहे. नझीम असं या तांत्रिकाचं नाव आहे. हा तांत्रिक आपल्या तंत्रविद्येनं मुल न होणार्‍या स्त्रियंानाही मुल होईल असा दावा करायचा. याच दाव्याखाली तांत्रिकानं गेली 4 वर्षे एकाच कुटुंबातील चार बहिणींवर अत्याचार केले. जे जे मार्ग पोलीसांनी या तांत्रिकाला अटक के ली आहे. कोर्टाने 3 डिसेंबरपर्यत तांत्रिकाला पोलिस कोठडी सुनावली आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 29, 2010 03:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close