S M L

चौदावी बुद्ध धम्म परिषद आयोजित

29 नोव्हेंबरमुंबईत चौदावी बुद्ध धम्म परिषद कान्हेरी गुंफा इथं आयोजित करण्यात आली होती. कान्हेरी लेण्याचं संरक्षण करावं ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. बौद्ध धर्मीय मोठ्या संख्येनं यावेळी सहभागी झाले होते. या परिषदेला रामदास आठवले ही उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 29, 2010 03:43 PM IST

चौदावी बुद्ध धम्म परिषद आयोजित

29 नोव्हेंबर

मुंबईत चौदावी बुद्ध धम्म परिषद कान्हेरी गुंफा इथं आयोजित करण्यात आली होती. कान्हेरी लेण्याचं संरक्षण करावं ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. बौद्ध धर्मीय मोठ्या संख्येनं यावेळी सहभागी झाले होते. या परिषदेला रामदास आठवले ही उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 29, 2010 03:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close