S M L

कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी आणखी दोघांवर कारवाई

30 नोव्हेंबरकॉमनवेल्थ गेम्स घोटाळा प्रकरणी सीबीआयनं कॉमनवेल्थ गेम्सचे संयोजन समितीचे माजी संचालक आर.के. संचेती यांच्या निवासस्थानावर छापा टाकला. सीबीआयनं 11 जागी छापे टाकले यात ललित भानोत आणि वर्मा यांचाही निवासस्थानाचा समावेश आहे. सीबीआयनं टाईम स्कोअरींग बोर्ड खरेदीत अपहार प्रकरणात कलमाडी यांचे सहकारी व्ही.के. वर्मा आणि ललित भानोत यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. यात 107 कोटींचा अपहार झाल्याचा सीबीआयला संशय आहे. तसेच पण आपला याच्याशी संबंध नसल्याचं व्ही के वर्मा यांनी म्हटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 30, 2010 09:42 AM IST

कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी आणखी दोघांवर कारवाई

30 नोव्हेंबर

कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा प्रकरणी सीबीआयनं कॉमनवेल्थ गेम्सचे संयोजन समितीचे माजी संचालक आर.के. संचेती यांच्या निवासस्थानावर छापा टाकला. सीबीआयनं 11 जागी छापे टाकले यात ललित भानोत आणि वर्मा यांचाही निवासस्थानाचा समावेश आहे. सीबीआयनं टाईम स्कोअरींग बोर्ड खरेदीत अपहार प्रकरणात कलमाडी यांचे सहकारी व्ही.के. वर्मा आणि ललित भानोत यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. यात 107 कोटींचा अपहार झाल्याचा सीबीआयला संशय आहे. तसेच पण आपला याच्याशी संबंध नसल्याचं व्ही के वर्मा यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 30, 2010 09:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close