S M L

विधानपरिषदेच्या दोन जागांचे निकाल जाहीर

30 नोव्हेंबरविधानपरिषदेच्या दोन जागांचे निकाल जाहीर झाले. भंडारा - गोंदिया मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र जैन विजयी झाले. त्यांनी संदीप गवईंचा पराभव केला.जैन यांना 164 मतं मिळाली. तर संदीप गवई यांना 88 मते मिळाली. संदीप गवई हे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात. तर यवतमाळमध्येही राष्ट्रवादीचे संदीप बाजोरिया विजयी झाले आहेत. बाजेरीया 198 मतांनी विजयी. त्यांच्या विरोधात असलेल्या अपक्ष दीपक निलावार यांना 48 मतं तर किसन बोरले यांना फक्त 1 मत मिळालं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 30, 2010 10:51 AM IST

विधानपरिषदेच्या दोन जागांचे निकाल जाहीर

30 नोव्हेंबर

विधानपरिषदेच्या दोन जागांचे निकाल जाहीर झाले. भंडारा - गोंदिया मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र जैन विजयी झाले. त्यांनी संदीप गवईंचा पराभव केला.जैन यांना 164 मतं मिळाली. तर संदीप गवई यांना 88 मते मिळाली. संदीप गवई हे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात. तर यवतमाळमध्येही राष्ट्रवादीचे संदीप बाजोरिया विजयी झाले आहेत. बाजेरीया 198 मतांनी विजयी. त्यांच्या विरोधात असलेल्या अपक्ष दीपक निलावार यांना 48 मतं तर किसन बोरले यांना फक्त 1 मत मिळालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 30, 2010 10:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close