S M L

जागतिक वकील परिषदेला उज्ज्वल निकम उपस्थित

30 नोव्हेंबरसंयुक्त राष्ट्रसंघातर्फे जगभरातील सरकारी वकीलांची परिषद 1 ते 3 डिसेंबरला न्युयॉर्क इथं आयोजित करण्यात आली आहे. जवळपास 25 राष्ट्रांचे प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. यामध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम हे भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहेत. न्युयॉर्कमध्ये त्यांनी आयबीएन लोकमतशी बातचीत केली. यात दहशतवादांच्या लढाईत अडचणी काय आहेत यात दहशतवादविरोधी कायद्यामध्ये काय सुसुत्रता असावी. आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताचा सहभाग वाढायला हवा यावर त्यांनी विचार व्यक्त केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 30, 2010 11:54 AM IST

जागतिक वकील परिषदेला उज्ज्वल निकम उपस्थित

30 नोव्हेंबर

संयुक्त राष्ट्रसंघातर्फे जगभरातील सरकारी वकीलांची परिषद 1 ते 3 डिसेंबरला न्युयॉर्क इथं आयोजित करण्यात आली आहे. जवळपास 25 राष्ट्रांचे प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. यामध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम हे भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहेत. न्युयॉर्कमध्ये त्यांनी आयबीएन लोकमतशी बातचीत केली. यात दहशतवादांच्या लढाईत अडचणी काय आहेत यात दहशतवादविरोधी कायद्यामध्ये काय सुसुत्रता असावी. आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताचा सहभाग वाढायला हवा यावर त्यांनी विचार व्यक्त केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 30, 2010 11:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close