S M L

सुप्रीम कोर्टाचा येडियुरप्पांना धक्का

30 नोव्हेंबरकर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना सध्या भाजपनं दिलासा दिला असला तरी आता सुप्रीम कोर्टानं येडियुरप्पांना धक्का दिला. सात बंडखोर आमदारांचे निलंबन रद्द केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने येडियुरप्पा आणि कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांना नोटीस बजावली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयाला या सात आमदारांनी हायकोर्टात आव्हान दिलं होतं. पण हायकोर्टानं हा निर्णय योग्य असल्याचा निर्णय दिला होता. पण आता सुप्रीम कोर्टानं याप्रकरणी मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना नोटीस पाठवली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 30, 2010 12:31 PM IST

सुप्रीम कोर्टाचा येडियुरप्पांना धक्का

30 नोव्हेंबर

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना सध्या भाजपनं दिलासा दिला असला तरी आता सुप्रीम कोर्टानं येडियुरप्पांना धक्का दिला. सात बंडखोर आमदारांचे निलंबन रद्द केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने येडियुरप्पा आणि कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांना नोटीस बजावली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयाला या सात आमदारांनी हायकोर्टात आव्हान दिलं होतं. पण हायकोर्टानं हा निर्णय योग्य असल्याचा निर्णय दिला होता. पण आता सुप्रीम कोर्टानं याप्रकरणी मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना नोटीस पाठवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 30, 2010 12:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close