S M L

तांत्रिक भोंदू बाबाकडून लाखो रुपयांची रोकड जप्त

30 नोव्हेंबरमुंबई पोलिसांनी काल (सोमवारी) अटक केलेल्या तांत्रिक भोंदू बाबाकडून लाखो रुपयांची रोकड, हिरे आणि सोनं जप्त करण्यात आले आहे. या तांत्रिकाने जादूटोण्याच्या नावाखाली चार मुलींवर बलात्कार केले. नझीम असं या तांत्रिकाचे नाव आहे. हा तांत्रिक आपल्या तंत्रविद्येने मुल न होणार्‍या स्त्रियांनाही मुल होईल असा दावा करायचा. जे जे मार्ग पोलिसांनी या तांत्रिकाला काल अटक के ली. कोर्टाने 3 डिसेंबरपर्यत तांत्रिकाला पोलिस कोठडी सुनावली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 30, 2010 12:44 PM IST

तांत्रिक भोंदू बाबाकडून लाखो रुपयांची रोकड जप्त

30 नोव्हेंबर

मुंबई पोलिसांनी काल (सोमवारी) अटक केलेल्या तांत्रिक भोंदू बाबाकडून लाखो रुपयांची रोकड, हिरे आणि सोनं जप्त करण्यात आले आहे. या तांत्रिकाने जादूटोण्याच्या नावाखाली चार मुलींवर बलात्कार केले. नझीम असं या तांत्रिकाचे नाव आहे. हा तांत्रिक आपल्या तंत्रविद्येने मुल न होणार्‍या स्त्रियांनाही मुल होईल असा दावा करायचा. जे जे मार्ग पोलिसांनी या तांत्रिकाला काल अटक के ली. कोर्टाने 3 डिसेंबरपर्यत तांत्रिकाला पोलिस कोठडी सुनावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 30, 2010 12:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close