S M L

आदर्श सोसायटी प्रकरणी दोघांची चौकशी

30 नोव्हेंबरआदर्श सोसायटी प्रकरणी क्राईम ब्रँचकडून दोघांची चौकशी करण्यात आली. अशोक पाटील आणि विद्या दाभोळकर यांची चौकशी क्राईम ब्रँचनं केली. अशोक पाटील नगर विकास विभागाचे अधिकारी आहेत तर विद्या दाभोळकर या नगरविकास विभागात क्लार्क आहेत आदर्श सोसायटी प्रकरणातल्या फाईलमधली कागदपत्रं गहाळ झाल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 30, 2010 05:13 PM IST

आदर्श सोसायटी प्रकरणी दोघांची चौकशी

30 नोव्हेंबर

आदर्श सोसायटी प्रकरणी क्राईम ब्रँचकडून दोघांची चौकशी करण्यात आली. अशोक पाटील आणि विद्या दाभोळकर यांची चौकशी क्राईम ब्रँचनं केली. अशोक पाटील नगर विकास विभागाचे अधिकारी आहेत तर विद्या दाभोळकर या नगरविकास विभागात क्लार्क आहेत आदर्श सोसायटी प्रकरणातल्या फाईलमधली कागदपत्रं गहाळ झाल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 30, 2010 05:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close