S M L

विदर्भ राज्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन

01 डिसेंबरविदर्भ राज्याच्या मागणीसाठी मलकापूर- सोलापूर महामार्गावर भारीप बहुजन महासंघाच्या आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं.या आंदोलनामुळे या महामार्गावरती वाहतूक जवळपास 30 मिनीटे ठप्प झाली होती. पोलीसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 1, 2010 07:50 AM IST

विदर्भ राज्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन

01 डिसेंबर

विदर्भ राज्याच्या मागणीसाठी मलकापूर- सोलापूर महामार्गावर भारीप बहुजन महासंघाच्या आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं.या आंदोलनामुळे या महामार्गावरती वाहतूक जवळपास 30 मिनीटे ठप्प झाली होती. पोलीसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 1, 2010 07:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close