S M L

संसदेत सलग चौदाव्या दिवशी विरोधकांचा गोंधळ

01 डिसेंबरसलग चौदाव्या दिवशी संसदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आजही गदारोळातच सुरु झालं. 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याची चौकशी संसदीय समितीमार्फत व्हावी या मागणीवर विरोधक ठाम आहेत. या गोंधळातच लोकसभेचं कामकाज पुढे नेण्याचा सरकारनं प्रयत्न केला. पण विरोधकांच्या गोंधळामुळे कामकाज पूर्ण करणं अशक्य झालं आणि उद्यापर्यंत दोन्ही सभागृहांचं कामकाज स्थगित करण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 1, 2010 12:56 PM IST

संसदेत सलग चौदाव्या दिवशी विरोधकांचा गोंधळ

01 डिसेंबर

सलग चौदाव्या दिवशी संसदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आजही गदारोळातच सुरु झालं. 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याची चौकशी संसदीय समितीमार्फत व्हावी या मागणीवर विरोधक ठाम आहेत. या गोंधळातच लोकसभेचं कामकाज पुढे नेण्याचा सरकारनं प्रयत्न केला. पण विरोधकांच्या गोंधळामुळे कामकाज पूर्ण करणं अशक्य झालं आणि उद्यापर्यंत दोन्ही सभागृहांचं कामकाज स्थगित करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 1, 2010 12:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close