S M L

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात धरणं आदोलन

01 डिसेंबरजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात स्थानिकांची जनसेवा समिती आणि कोकण बचाव समितीने आंदोलनाचं रणशिंग फुकलं आहे. समिती तर्फे 2 डिसेंबरपासून आंदोलनाला सुरुवात होत आहे. आझाद मैदान इथं उद्या (मंगळवार) धरणं आंदोलन होणार आहे. काल याबाबत मुंबई पत्रकार संघात पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत आंदोलनाची घोषणा करण्यात आली. यावेळी आरपीआय नेते रामदास आठवले आणि वैशाली पाटील हजर होते. अणु उर्जा अभ्यासक डॉ. विवेक मॉन्टेरो यांनी अणु कराराच्या विल्हेवाटी संदर्भात प्रश्न उभा केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 1, 2010 02:02 PM IST

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात धरणं आदोलन

01 डिसेंबर

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात स्थानिकांची जनसेवा समिती आणि कोकण बचाव समितीने आंदोलनाचं रणशिंग फुकलं आहे. समिती तर्फे 2 डिसेंबरपासून आंदोलनाला सुरुवात होत आहे. आझाद मैदान इथं उद्या (मंगळवार) धरणं आंदोलन होणार आहे. काल याबाबत मुंबई पत्रकार संघात पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत आंदोलनाची घोषणा करण्यात आली. यावेळी आरपीआय नेते रामदास आठवले आणि वैशाली पाटील हजर होते. अणु उर्जा अभ्यासक डॉ. विवेक मॉन्टेरो यांनी अणु कराराच्या विल्हेवाटी संदर्भात प्रश्न उभा केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 1, 2010 02:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close