S M L

नाशिकमध्ये शिवसेनेचे माजी महानगरप्रमुखाची आत्महत्या

01 डिसेंबरनाशिकमध्ये शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख निलेश चव्हाण यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. काल मध्यरात्री ही घटना घडली. वैफल्यातून हा प्रकार घडल्याचं बोललं जातं आहे. चव्हाण नाशिकमधले सक्रीय राजकीय कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. सध्या त्यांच्याकडे आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेची जबाबदारी होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 1, 2010 08:16 AM IST

नाशिकमध्ये शिवसेनेचे माजी महानगरप्रमुखाची आत्महत्या

01 डिसेंबर

नाशिकमध्ये शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख निलेश चव्हाण यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. काल मध्यरात्री ही घटना घडली. वैफल्यातून हा प्रकार घडल्याचं बोललं जातं आहे. चव्हाण नाशिकमधले सक्रीय राजकीय कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. सध्या त्यांच्याकडे आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेची जबाबदारी होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 1, 2010 08:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close