S M L

जळगावात दोन शेतकर्‍यांचा आत्महत्येचा प्रयत्न

01 डिसेंबरजळगावमध्ये तापी महामंडळ कार्लालयात दोन शेतकर्‍यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण पत्रकारांनी अडवल्यामुळे त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. चाळीळसगाव तालुक्यातल्या मुंदखेडा धरणासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळाला नसल्यानं शेतकरी संतापले आहे. हे शेतकरी गेल्या 10 वर्षांपासून या कार्यालयात चक्कर मारताहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 1, 2010 07:31 AM IST

जळगावात दोन शेतकर्‍यांचा आत्महत्येचा प्रयत्न

01 डिसेंबर

जळगावमध्ये तापी महामंडळ कार्लालयात दोन शेतकर्‍यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण पत्रकारांनी अडवल्यामुळे त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. चाळीळसगाव तालुक्यातल्या मुंदखेडा धरणासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळाला नसल्यानं शेतकरी संतापले आहे. हे शेतकरी गेल्या 10 वर्षांपासून या कार्यालयात चक्कर मारताहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 1, 2010 07:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close