S M L

राज्यातले 23 टोलवसुली नाके बंद

01 डिसेंबरराज्यातील 23 टोल नाके बंद तर 11 टोल नाक्यावरील वसुलीला स्थगिती देण्याच आली आहे.अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. BOT अंतर्गत करण्यात आलेले रस्ते सुस्थित ठेवण्याची जबाबदारी ही संबधित उद्योजकांवर आहे. आठ प्रकल्पांच्या उद्योजकांनी रस्त्यांचे नुतनीकरण वेळेत न केल्यामुळे त्यांच्या पथकर वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे. टोल वसुली बंद करण्यात आलेल्या प्रकल्प1) कोरपणा- कोडशी रस्त्यावरील पैनगंगा नदीवरील पुल 2) कल्याण - बापगाव- पडघा रस्त्यावरील उल्हास नदीवरील गांधारी पुल 3) पालघर -दारशेत रस्त्यावरील वैतरणा पुल 4) बल्लारशा - गोंडपिंपरी आलापल्ली रस्त्यावरील गांधारी पुल 5) वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम - पवनार - समुद्रपुर रस्त्यावरील शेडगाव वना नगीवरील पुल 6) कुर्‍हा - कौंडण्यपुर आर्वी रस्त्यावरील कोठारी नदीवरील पुल7) नागभीड - वडसा मार्गावरील हरदोली गावाजवळील वैनगंगा नदीवरील पुल 8) अलूरपुरी - कवठे - वाडाधारी रस्त्यावरील सांगवी गावाजवळील पुल 9) दर्यापुर- रामतीर्थ - करतखेडा - म्हैसांग रस्त्यावर पूर्णा नदीवरील पुल 10 ) जळगाव - इदगाव - चिंचोली रस्ता. वरील तापी नदीवरील पुल

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 1, 2010 05:04 PM IST

राज्यातले 23 टोलवसुली नाके बंद

01 डिसेंबर

राज्यातील 23 टोल नाके बंद तर 11 टोल नाक्यावरील वसुलीला स्थगिती देण्याच आली आहे.अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. BOT अंतर्गत करण्यात आलेले रस्ते सुस्थित ठेवण्याची जबाबदारी ही संबधित उद्योजकांवर आहे. आठ प्रकल्पांच्या उद्योजकांनी रस्त्यांचे नुतनीकरण वेळेत न केल्यामुळे त्यांच्या पथकर वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे.

टोल वसुली बंद करण्यात आलेल्या प्रकल्प

1) कोरपणा- कोडशी रस्त्यावरील पैनगंगा नदीवरील पुल 2) कल्याण - बापगाव- पडघा रस्त्यावरील उल्हास नदीवरील गांधारी पुल 3) पालघर -दारशेत रस्त्यावरील वैतरणा पुल 4) बल्लारशा - गोंडपिंपरी आलापल्ली रस्त्यावरील गांधारी पुल 5) वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम - पवनार - समुद्रपुर रस्त्यावरील शेडगाव वना नगीवरील पुल 6) कुर्‍हा - कौंडण्यपुर आर्वी रस्त्यावरील कोठारी नदीवरील पुल7) नागभीड - वडसा मार्गावरील हरदोली गावाजवळील वैनगंगा नदीवरील पुल 8) अलूरपुरी - कवठे - वाडाधारी रस्त्यावरील सांगवी गावाजवळील पुल 9) दर्यापुर- रामतीर्थ - करतखेडा - म्हैसांग रस्त्यावर पूर्णा नदीवरील पुल 10 ) जळगाव - इदगाव - चिंचोली रस्ता. वरील तापी नदीवरील पुल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 1, 2010 05:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close