S M L

आमीरची 'पहला दूध अमृत' नावाची मोहीम

01 डिसेंबरकुपोषणाच्या मुद्द्यावर अभिनेता आमीर खान यानं 'पहला दूध अमृत' नावाची मोहीम सुरू केली. कुपोषणाच्या मुद्द्यावर आमीर खान आणि प्रसून जोशी यांनी आज पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी, राहुल गांधी यांची भेट घेतली. पहिले 6 महिने बाळाला आईचं दूध देणं गरजेचं आहे, आणि याविषयीचे गैरसमज दूर व्हावेत असं आमीर यावेळी म्हणाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 1, 2010 05:22 PM IST

आमीरची 'पहला दूध अमृत' नावाची मोहीम

01 डिसेंबर

कुपोषणाच्या मुद्द्यावर अभिनेता आमीर खान यानं 'पहला दूध अमृत' नावाची मोहीम सुरू केली. कुपोषणाच्या मुद्द्यावर आमीर खान आणि प्रसून जोशी यांनी आज पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी, राहुल गांधी यांची भेट घेतली. पहिले 6 महिने बाळाला आईचं दूध देणं गरजेचं आहे, आणि याविषयीचे गैरसमज दूर व्हावेत असं आमीर यावेळी म्हणाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 1, 2010 05:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close