S M L

शिवसेनेचे पाच आमदार निलंबित

02 नोव्हेंबरहिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गोंधळ घालणार्‍या शिवसेनेच्या पाच आमदारांना एक वर्षांसाठी निलंबित करण्यात आल आहे. संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी हा प्रस्ताव मांडलाआणि अखेर अभिजित अडसूळ, रविंद्र वायकर, आशिष जयस्वाल, संजय राठोड आणि शरद पाटील या शिवसेनेच्या पाच आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन झालं आहे. त्यानंतर विरोधी पक्षांच्या गोंधळामुळे विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दरम्यान निलंबनाची कारवाई पूर्वनियोजित असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 2, 2010 09:57 AM IST

शिवसेनेचे पाच आमदार निलंबित

02 नोव्हेंबर

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गोंधळ घालणार्‍या शिवसेनेच्या पाच आमदारांना एक वर्षांसाठी निलंबित करण्यात आल आहे. संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी हा प्रस्ताव मांडलाआणि अखेर अभिजित अडसूळ, रविंद्र वायकर, आशिष जयस्वाल, संजय राठोड आणि शरद पाटील या शिवसेनेच्या पाच आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन झालं आहे. त्यानंतर विरोधी पक्षांच्या गोंधळामुळे विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दरम्यान निलंबनाची कारवाई पूर्वनियोजित असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 2, 2010 09:57 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close