S M L

शेतकर्‍यांचं वीज कनेक्शन तोडले जाणार नाही - अजितदादा

02 नोव्हेंबरनागपूरात ज्या शेतकर्‍यांनी चालु वीज थकबाकी भरली आहे त्यांचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाही अशी घोषणा उर्जामंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली. गेल्या महिन्याभरापासून महावितरणने धडक मोहिम हाती घेत कृषी पंपाची बीलाची थकबाकी असलेल्या हजारो शेतकर्‍यांचे विज तोडली होती. याचा सर्वात जास्त फटका विदर्भातील शेतकर्‍यांवा बसला होता.एकट्या यवतमाळ जिल्हात 23 हजार तर बुलडाढ्यात 50 हजार शेतकर्‍यांच्या कृषी पंपाची विज तोडण्यात आली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 2, 2010 10:49 AM IST

शेतकर्‍यांचं वीज कनेक्शन तोडले जाणार नाही - अजितदादा

02 नोव्हेंबर

नागपूरात ज्या शेतकर्‍यांनी चालु वीज थकबाकी भरली आहे त्यांचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाही अशी घोषणा उर्जामंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली. गेल्या महिन्याभरापासून महावितरणने धडक मोहिम हाती घेत कृषी पंपाची बीलाची थकबाकी असलेल्या हजारो शेतकर्‍यांचे विज तोडली होती. याचा सर्वात जास्त फटका विदर्भातील शेतकर्‍यांवा बसला होता.एकट्या यवतमाळ जिल्हात 23 हजार तर बुलडाढ्यात 50 हजार शेतकर्‍यांच्या कृषी पंपाची विज तोडण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 2, 2010 10:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close