S M L

नाशिकमध्ये आणखी एका द्राक्ष उत्पादकाची आत्महत्या

02 डिसेंबरअवकाळी पावसांनं राज्य भरात शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याचा सर्वात जास्त फटका बसला तो विदर्भ आणि नाशिकला. नाशिक येथे पावसामुळे द्राक्ष बागांचं खुप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तर नाशिकमध्ये आणखी एका द्राक्ष उत्पादक शेतकर्‍याने आत्महत्या केली. येसगावचे शेतकरी विनोद शेलार यांनी आत्महत्या केली. शेलार यांच्यावर अडीच लाखांचे कर्ज आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळं त्यांचं मोठं नुकसान झालं होतं. गेल्या 10 दिवसांमधली द्राक्ष उत्पादक शेतकर्‍याची ही चौथी आत्महत्या आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 2, 2010 11:26 AM IST

नाशिकमध्ये आणखी एका द्राक्ष उत्पादकाची आत्महत्या

02 डिसेंबर

अवकाळी पावसांनं राज्य भरात शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याचा सर्वात जास्त फटका बसला तो विदर्भ आणि नाशिकला. नाशिक येथे पावसामुळे द्राक्ष बागांचं खुप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तर नाशिकमध्ये आणखी एका द्राक्ष उत्पादक शेतकर्‍याने आत्महत्या केली. येसगावचे शेतकरी विनोद शेलार यांनी आत्महत्या केली. शेलार यांच्यावर अडीच लाखांचे कर्ज आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळं त्यांचं मोठं नुकसान झालं होतं. गेल्या 10 दिवसांमधली द्राक्ष उत्पादक शेतकर्‍याची ही चौथी आत्महत्या आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 2, 2010 11:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close