S M L

माऊथ ऑर्गनच्या सुरांच्या साथीनं फी वाढीचा निषेध

02 डिसेंबरआंदोलन म्हटले की जोरजोरात घोषणा आणि नारेबाजी असेच चित्र समोर येते. पण पुण्यात आज एक सुरेल आंदोलन झाले आहे. हे आंदोलन शाळेच्या फी वाढीच्या निषेधासाठी करण्यात आले होते. फी वाढीच्या विरोधात पुण्यात पालकांनी माऊथ ऑर्गन वाजवत आपला निषेध व्यक्त केला. कलेक्टर ऑफिस ते शिक्षण संचालनालपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. शुल्क नियंत्रण कायदा करा बालवाडीच्या प्रवेश प्रक्रिया सेंट्रलाइज करा अशी मागणी यावेळी पालकांनी केली..

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 2, 2010 11:39 AM IST

माऊथ ऑर्गनच्या सुरांच्या साथीनं फी वाढीचा निषेध

02 डिसेंबर

आंदोलन म्हटले की जोरजोरात घोषणा आणि नारेबाजी असेच चित्र समोर येते. पण पुण्यात आज एक सुरेल आंदोलन झाले आहे. हे आंदोलन शाळेच्या फी वाढीच्या निषेधासाठी करण्यात आले होते. फी वाढीच्या विरोधात पुण्यात पालकांनी माऊथ ऑर्गन वाजवत आपला निषेध व्यक्त केला. कलेक्टर ऑफिस ते शिक्षण संचालनालपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. शुल्क नियंत्रण कायदा करा बालवाडीच्या प्रवेश प्रक्रिया सेंट्रलाइज करा अशी मागणी यावेळी पालकांनी केली..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 2, 2010 11:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close