S M L

सुप्रीम कोर्टानं ए.राजा यांना फटकारलं

02 डिसेंबरए राजा यांनी 2 जी स्पेक्ट्रम लिलावा संदर्भात पंतप्रधानांच्या सल्ला मानला नाही या शब्दात कोर्टाने राजा यांना फटकारलं आहे. विधी मंत्रालयाच्या शिफारशीनंतर पंतप्रधानांनी मंत्रीगटाकडे सोपवला होता. तोपर्यंत प्रक्रिया थांबवायला राजा यांना काहीच हरकत नव्हती. पण दूर संचार खात्याने सर्व शिफारसी धूडकावून लावत लिलाव प्रक्रिया पार पाडली असं सुप्रीम कोर्टाने म्हंटले आहे. राजा यांनी पंतप्रधानांचा अवमान केल्याचे कोर्टाने म्हंटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 2, 2010 12:11 PM IST

सुप्रीम कोर्टानं ए.राजा यांना फटकारलं

02 डिसेंबर

ए राजा यांनी 2 जी स्पेक्ट्रम लिलावा संदर्भात पंतप्रधानांच्या सल्ला मानला नाही या शब्दात कोर्टाने राजा यांना फटकारलं आहे. विधी मंत्रालयाच्या शिफारशीनंतर पंतप्रधानांनी मंत्रीगटाकडे सोपवला होता. तोपर्यंत प्रक्रिया थांबवायला राजा यांना काहीच हरकत नव्हती. पण दूर संचार खात्याने सर्व शिफारसी धूडकावून लावत लिलाव प्रक्रिया पार पाडली असं सुप्रीम कोर्टाने म्हंटले आहे. राजा यांनी पंतप्रधानांचा अवमान केल्याचे कोर्टाने म्हंटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 2, 2010 12:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close