S M L

न्यूझीलंडविरुद्धच्या उर्वरित वन-डेसाठी भारतीय टीम जाहीर

02 डिसेंबरन्युझीलंडविरूद्धच्या शेवटच्या तीन वन-डेसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. बॉलर झहीर खान आणि प्रविण कुमारचे टीममध्ये कमबॅक झाले आहे. तर मुंबईचा प्लेअर रोहित शर्माचीही चौथ्या आणि पाचव्या वन-डेसाठी निवड करण्यात आली आहे. रोहित शर्मा सध्या रणजी स्पर्धा खेळत असल्यामुळे 4 तारखेला होणार्‍या तिसर्‍या वन-डेसाठी तो टीममध्ये नाही. भारताचा ऑलराऊंडर सुरेश रैनाला या तीन वन-डेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे चौथ्या आणि पाचव्या वन-डेमध्ये वृद्धीमान सहाच्या ऐवजी पार्थीव पटेलची निवड करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 2, 2010 01:04 PM IST

न्यूझीलंडविरुद्धच्या उर्वरित वन-डेसाठी भारतीय टीम जाहीर

02 डिसेंबर

न्युझीलंडविरूद्धच्या शेवटच्या तीन वन-डेसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. बॉलर झहीर खान आणि प्रविण कुमारचे टीममध्ये कमबॅक झाले आहे. तर मुंबईचा प्लेअर रोहित शर्माचीही चौथ्या आणि पाचव्या वन-डेसाठी निवड करण्यात आली आहे. रोहित शर्मा सध्या रणजी स्पर्धा खेळत असल्यामुळे 4 तारखेला होणार्‍या तिसर्‍या वन-डेसाठी तो टीममध्ये नाही. भारताचा ऑलराऊंडर सुरेश रैनाला या तीन वन-डेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे चौथ्या आणि पाचव्या वन-डेमध्ये वृद्धीमान सहाच्या ऐवजी पार्थीव पटेलची निवड करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 2, 2010 01:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close