S M L

नौदल सप्ताहसाठी रंगीत तालिम

02 डिसेंबरदरवर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नौदल सप्ताह साजरा केला जातो. त्यानिमित्त गेटवे ऑफ इंडियाजवळ नौदलाची रंगीत तालिम सुरु आहे. यात सी - किंग या लढाऊ हेलिकॉप्टरमधून मार्कोस कमांडोनींनी चित्तथरारक रेस्कू ऑपरेशन प्रात्यक्षिक करुन दाखवलं. दहशतवादांच्या तावडीत सापडलेल्या लोकांना सोडवण्याचं प्रात्यक्षिक यावेळी नेवीच्या मार्कोस कमांडोंनी दाखवलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 2, 2010 04:54 PM IST

नौदल सप्ताहसाठी रंगीत तालिम

02 डिसेंबर

दरवर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नौदल सप्ताह साजरा केला जातो. त्यानिमित्त गेटवे ऑफ इंडियाजवळ नौदलाची रंगीत तालिम सुरु आहे. यात सी - किंग या लढाऊ हेलिकॉप्टरमधून मार्कोस कमांडोनींनी चित्तथरारक रेस्कू ऑपरेशन प्रात्यक्षिक करुन दाखवलं. दहशतवादांच्या तावडीत सापडलेल्या लोकांना सोडवण्याचं प्रात्यक्षिक यावेळी नेवीच्या मार्कोस कमांडोंनी दाखवलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 2, 2010 04:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close