S M L

गोव्यात आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचा समारोप

02 डिसेंबरगोव्यातला 41 वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल ऑफ इंडिया अर्थात इफ्फीचा आज समारोप झाला. 10 दिवस चालणार्‍या या फेस्टीवलमध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली. यावेळेस अभिनेता सैफ अली खान, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे राज्यमंत्री सी.एम.जटवा उपस्थित होते. यंदाच्या इफ्फी फिल्म फेस्टीवलमध्ये गौतम घोष दिग्दर्शित 'मोनेर मानूश' या बंगाली सिनेमाची सर्वाेत्कृष्ट फिल्म म्हणून निवड करण्यात आली. तसेच यंग जुरी अवॉर्ड 'आय ऍम कलाम' या फिल्मला मिळाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 2, 2010 04:59 PM IST

गोव्यात आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचा समारोप

02 डिसेंबर

गोव्यातला 41 वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल ऑफ इंडिया अर्थात इफ्फीचा आज समारोप झाला. 10 दिवस चालणार्‍या या फेस्टीवलमध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली. यावेळेस अभिनेता सैफ अली खान, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे राज्यमंत्री सी.एम.जटवा उपस्थित होते. यंदाच्या इफ्फी फिल्म फेस्टीवलमध्ये गौतम घोष दिग्दर्शित 'मोनेर मानूश' या बंगाली सिनेमाची सर्वाेत्कृष्ट फिल्म म्हणून निवड करण्यात आली. तसेच यंग जुरी अवॉर्ड 'आय ऍम कलाम' या फिल्मला मिळाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 2, 2010 04:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close