S M L

विमानसेवेमध्ये मराठी भाषेच्या वापराला जेटची मान्यता

03 डिसेंबरजेट एअरवेजच्या विमानामधून आता मराठी अनाऊन्समेंट होणार आहे. विमानात मराठी वृत्तपत्रं मिळणार आहेत आणि मराठी चित्रपटही दाखवले जाणार आहेत. अशी माहिती मनसेचे आमदार नितीन सरदेसाई यांनी दिली. मुंबईतून जेट एअरवेजची सर्वाधिक विमानं उड्डाण करतात. पण जेट एअरवेजच्या विमानामध्ये हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषेची वृत्तपत्र मासिक, चित्रपट आणि विविध भाषेतल्या अनाऊंसमेंट होत होत्या. त्यात मराठीला स्थान नव्हतं. त्यामुळे मनसेने जेट एअरवेजच्या व्यवस्थापनाला पत्र लिहून मराठी भाषेचा वापरही विमानसेवेत करण्यात यावा अशी मागणी केली होती. त्याला जेटने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मनसेला पत्र लिहून जेट एअरवेजने मराठीचा वापर करु असं सांगितलं आहे .

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 3, 2010 08:50 AM IST

विमानसेवेमध्ये मराठी भाषेच्या वापराला जेटची मान्यता

03 डिसेंबर

जेट एअरवेजच्या विमानामधून आता मराठी अनाऊन्समेंट होणार आहे. विमानात मराठी वृत्तपत्रं मिळणार आहेत आणि मराठी चित्रपटही दाखवले जाणार आहेत. अशी माहिती मनसेचे आमदार नितीन सरदेसाई यांनी दिली. मुंबईतून जेट एअरवेजची सर्वाधिक विमानं उड्डाण करतात. पण जेट एअरवेजच्या विमानामध्ये हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषेची वृत्तपत्र मासिक, चित्रपट आणि विविध भाषेतल्या अनाऊंसमेंट होत होत्या. त्यात मराठीला स्थान नव्हतं. त्यामुळे मनसेने जेट एअरवेजच्या व्यवस्थापनाला पत्र लिहून मराठी भाषेचा वापरही विमानसेवेत करण्यात यावा अशी मागणी केली होती. त्याला जेटने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मनसेला पत्र लिहून जेट एअरवेजने मराठीचा वापर करु असं सांगितलं आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 3, 2010 08:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close