S M L

सुरेश कलमाडी पुण्यात दाखल

03 डिसेंबरकॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्यामध्ये टिकेचे लक्ष्य झाल्यानंतर सुरेश कलमाडी ब-याच कालावधीनंतर पुण्यात दाखल झाले. पुण्यात 5 डिसेंबर रोजी होणा-या पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनच्या 25 वर्षाचा आढावा निमित्ताने भरवलेल्या आढावा प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यासाठी ते इथं आले होते. यावेळी त्यांना, तुमचा मूड कसाआहे? तुम्हाला टेंशन आहे का? असं विचारल्यानंतर आपण फ्रेश आहोत आणि मॅरेथॉननंतर कॉमनवेल्थ घोटाळ्यावर बोलू असं सांगत त्यांनी कॉमनवेल्थ प्रकरणाबाबत बोलण्यास नकार दिला. त्याचबरोबर पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनला चांगला प्रतिसाद मिळतोय आणि रविवारीही पुणेकर मोठ्या संख्येने या मॅरेथॉनसाठी बाहेर पडतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 3, 2010 02:44 PM IST

सुरेश कलमाडी पुण्यात दाखल

03 डिसेंबर

कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्यामध्ये टिकेचे लक्ष्य झाल्यानंतर सुरेश कलमाडी ब-याच कालावधीनंतर पुण्यात दाखल झाले. पुण्यात 5 डिसेंबर रोजी होणा-या पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनच्या 25 वर्षाचा आढावा निमित्ताने भरवलेल्या आढावा प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यासाठी ते इथं आले होते. यावेळी त्यांना, तुमचा मूड कसाआहे? तुम्हाला टेंशन आहे का? असं विचारल्यानंतर आपण फ्रेश आहोत आणि मॅरेथॉननंतर कॉमनवेल्थ घोटाळ्यावर बोलू असं सांगत त्यांनी कॉमनवेल्थ प्रकरणाबाबत बोलण्यास नकार दिला. त्याचबरोबर पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनला चांगला प्रतिसाद मिळतोय आणि रविवारीही पुणेकर मोठ्या संख्येने या मॅरेथॉनसाठी बाहेर पडतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 3, 2010 02:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close