S M L

लवासावर बांधकामाची स्थगिती कायम पुढील सुनावणी 6 डिसेंबरला

03 डिसेंबरलवासाने दाखल केलेल्या पर्यावरण मंत्रालया विरोधातल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. त्यावर हायकोर्टाने लवासावर पर्यावरण खात्याने जारी केलेली बांधकामाची स्थगिती कायम ठेवली आहे. ही स्थगिती उठवायला नकार देत हायकोर्टाने पुढील सुनावणी येत्या 6 डिसेंबरला ठेवली आहे. काही दिवसांपुर्वी लवासाला केंद्रीय पर्यावरण खात्याने नोटीस बजावून सुरू असलेल्या बांधकामाला स्थगिती दिली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 3, 2010 03:23 PM IST

लवासावर बांधकामाची स्थगिती कायम पुढील सुनावणी 6 डिसेंबरला

03 डिसेंबर

लवासाने दाखल केलेल्या पर्यावरण मंत्रालया विरोधातल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. त्यावर हायकोर्टाने लवासावर पर्यावरण खात्याने जारी केलेली बांधकामाची स्थगिती कायम ठेवली आहे. ही स्थगिती उठवायला नकार देत हायकोर्टाने पुढील सुनावणी येत्या 6 डिसेंबरला ठेवली आहे. काही दिवसांपुर्वी लवासाला केंद्रीय पर्यावरण खात्याने नोटीस बजावून सुरू असलेल्या बांधकामाला स्थगिती दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 3, 2010 03:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close