S M L

औरंगाबादमध्ये 20 तासांनंतर एअर इंडियाच्या विमानाचं उड्डाण

04 डिसेंबरएअर इंडियाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला. औरंगाबादहून दिल्लीला जाणार्‍या एअर इंडियाच्या विमानानं काल संध्याकाळी 7 वाजेपासून उड्डाण केलेले नाही. त्यामुळे औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावर प्रवासी अडकले आहेत. उड्डाण न होण्यामागे तांत्रिक कारण सांगितले जातं आहे. विमानतळावर जेवणाची तसेच निवासाची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांनी आंदोलन सुरु केले. अखेर प्रवाशांच्या आंदोलनाची दखल घेत 20 तासांनंतर एअर इंडियाचे विमान दिल्लीला रवाना झाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 4, 2010 09:39 AM IST

औरंगाबादमध्ये 20 तासांनंतर एअर इंडियाच्या विमानाचं उड्डाण

04 डिसेंबर

एअर इंडियाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला. औरंगाबादहून दिल्लीला जाणार्‍या एअर इंडियाच्या विमानानं काल संध्याकाळी 7 वाजेपासून उड्डाण केलेले नाही. त्यामुळे औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावर प्रवासी अडकले आहेत. उड्डाण न होण्यामागे तांत्रिक कारण सांगितले जातं आहे. विमानतळावर जेवणाची तसेच निवासाची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांनी आंदोलन सुरु केले.

अखेर प्रवाशांच्या आंदोलनाची दखल घेत 20 तासांनंतर एअर इंडियाचे विमान दिल्लीला रवाना झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 4, 2010 09:39 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close