S M L

न्यूझीलंडचा 'गंभीर' पराभव ; भारताने मालिका जिंकली

04 डिसेंबरभारताचा कर्णधार गौतम गंभीरच्या सलग दूसर्‍या शतकी खेळीमुळे आणि विराट कोहलीच्या अर्धशतकामुळे भारताने न्यूझीलंडला तीसर्‍या एकदिवसीय सामन्यात धूळ चारत मालिका जिंकली आहे.भारताने न्यूझीलंडवर 9 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच भारतानं पाच वन डे मॅचची ही सीरिजही 3-0 अशी जिंकली आहे. पहिली बॅटिंग करणार्‍या न्युझीलंडनं भारतासमोर विजयासाठी 225 रन्सचं आव्हान ठेवले. याला उत्तर देताना भारताने सुरुवातच दमदार केली. ओपनिंगला आलेल्या गौतम गंभीर आणि मुरली विजयने सुरुवातीपासूनच आक्रमक बॅटिंग केली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 115 रन्सची पार्टनरशिप केली. मुरली विजय 30 रन्सवर आऊट झाला आणि ही जोडी फुटली. पण फॉर्मात असलेल्या गंभीरने आपली आक्रमक बॅटिंग सुरुच ठेवली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 4, 2010 11:10 AM IST

न्यूझीलंडचा 'गंभीर' पराभव ; भारताने मालिका जिंकली

04 डिसेंबर

भारताचा कर्णधार गौतम गंभीरच्या सलग दूसर्‍या शतकी खेळीमुळे आणि विराट कोहलीच्या अर्धशतकामुळे भारताने न्यूझीलंडला तीसर्‍या एकदिवसीय सामन्यात धूळ चारत मालिका जिंकली आहे.

भारताने न्यूझीलंडवर 9 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच भारतानं पाच वन डे मॅचची ही सीरिजही 3-0 अशी जिंकली आहे. पहिली बॅटिंग करणार्‍या न्युझीलंडनं भारतासमोर विजयासाठी 225 रन्सचं आव्हान ठेवले. याला उत्तर देताना भारताने सुरुवातच दमदार केली. ओपनिंगला आलेल्या गौतम गंभीर आणि मुरली विजयने सुरुवातीपासूनच आक्रमक बॅटिंग केली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 115 रन्सची पार्टनरशिप केली. मुरली विजय 30 रन्सवर आऊट झाला आणि ही जोडी फुटली. पण फॉर्मात असलेल्या गंभीरने आपली आक्रमक बॅटिंग सुरुच ठेवली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 4, 2010 11:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close