S M L

पालघर येथे आदिवासी बांधवांचा वाघोबा उत्सव साजरा

04 डिसेंबररक्त्या देवी ,काळभारा देवी ,खंडेराव , महादेव , साबरू आणि सुरत्या आदी देवांची सोंगं घेत आदिवासी बांधवांचा पालघर इथं वाघोबा उत्सव मोठ्या उत्सवात साजरा झाला. कार्तिक महिन्याच्या शेवटी पालघर इथल्या वाघोबा, भिलोबा, मघोबा, आदिवासी देवस्थान धर्मदाय संस्था आणि 8 गावातील आदिवासी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 4, 2010 12:54 PM IST

पालघर येथे आदिवासी बांधवांचा वाघोबा उत्सव साजरा

04 डिसेंबर

रक्त्या देवी ,काळभारा देवी ,खंडेराव , महादेव , साबरू आणि सुरत्या आदी देवांची सोंगं घेत आदिवासी बांधवांचा पालघर इथं वाघोबा उत्सव मोठ्या उत्सवात साजरा झाला. कार्तिक महिन्याच्या शेवटी पालघर इथल्या वाघोबा, भिलोबा, मघोबा, आदिवासी देवस्थान धर्मदाय संस्था आणि 8 गावातील आदिवासी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 4, 2010 12:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close