S M L

हुमनाबादजवळ बस - जीप अपघातात 14 प्रवासी ठार

04 डिसेंबरकर्नाटकमधल्या हुमनाबादजवळ जीप आणि बसची धडक झाली. यात 14 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. यामध्ये 6 महिला आणि 2 मुलांचा समावेश आहे. हे सर्व प्रवासी रेणापूर तालुक्यातल्या टाकळगावचे आहेत. हे सगळेजण तिरूपतीहून परत येत होते. जीपमध्ये एकूण 17 प्रवासी होते, त्यातले 13 जण जागीच ठार झाले. 3 जखमींची प्रकृती स्थिर आहे.जखमींना हुमनाबादच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 4, 2010 01:09 PM IST

हुमनाबादजवळ बस - जीप अपघातात 14 प्रवासी ठार

04 डिसेंबर

कर्नाटकमधल्या हुमनाबादजवळ जीप आणि बसची धडक झाली. यात 14 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. यामध्ये 6 महिला आणि 2 मुलांचा समावेश आहे. हे सर्व प्रवासी रेणापूर तालुक्यातल्या टाकळगावचे आहेत. हे सगळेजण तिरूपतीहून परत येत होते. जीपमध्ये एकूण 17 प्रवासी होते, त्यातले 13 जण जागीच ठार झाले. 3 जखमींची प्रकृती स्थिर आहे.जखमींना हुमनाबादच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 4, 2010 01:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close