S M L

तीस मार खान चित्रपटात सलमान खानची भूमिका

04 डिसेंबरफराह खान दिग्दर्शित तीस मार खान हा सिनेमा या डिसेंबरमध्ये रिलीज होत आहे. अक्षय कुमार आणि कतरिना कैफ या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. तसेच या सिनेमातल्या एका गाण्यात सलमान खानसुद्धा झळकत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 4, 2010 01:57 PM IST

तीस मार खान चित्रपटात सलमान खानची भूमिका

04 डिसेंबर

फराह खान दिग्दर्शित तीस मार खान हा सिनेमा या डिसेंबरमध्ये रिलीज होत आहे. अक्षय कुमार आणि कतरिना कैफ या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. तसेच या सिनेमातल्या एका गाण्यात सलमान खानसुद्धा झळकत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 4, 2010 01:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close